Signed in as:
filler@godaddy.com
Signed in as:
filler@godaddy.com
Take benefit of the combo pack, buy all three books for a special discount!
At Nirmal Visawa we help you to fulfill your dreams and achieve your goals by the means of Tarot guidance, meditation and healings. Our focus is also to overcome the past traumas and its effects on one's present and future life. Our solutions are 100% customised and suitable to an individual's needs.
Tarot cards that help us help you.
Distance healings work when the person is not physically present
Customised to your specific needs and energised in a manner that will benefit only you.
Online workshops for Tarot Card and Angel & PurvaSmruti Courses.
We help in uplifting entrepreneurs by way of tarot card guidance, meditation and distance healing
वृषाली प्रथमता तुझे आणि निर्मल विसावा चे मनापासून खूप खूप धन्यवाद, ह्या महामारीच्या काळात मला नवीन उमेद दिल्याबद्दल.जिथे सगळीकडे भीतीदायक दुःखद वातावरण आपली पकड मजबूत करत होते तिथे पूर्वस्मृती हीलिंग वर्कशॉप मुळे आशेचा किरण दिसू लागला. जशी तू तुझ्या मेडिटेशनमध्ये म्हणतेस तसे मनातली मरगळ आळस अनास्था खरच कमी कमी होते. Mental aspect meditation नी सातही चक्रांवर काम केले आणि माझी विचारांची दिशा बदलली. माझ्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.आवड असतानादेखील गाताना घाबरणारी मी बऱ्याच वर्षांनी आत्मविश्वासाने गायला लागले. मेडिटेशनने खरच जणू काही जादू केली आणि attunement म्हणजे अगदी सोने पे सुहागा. खरंच ह्या मेडिटेशन मुळे जगण्याला नवीन दिशा मिळाली.
मनाचं अस्तिव जरी आपण नाकारत नसलो तरी त्याला हवे तस वळण, आकार आणि त्याच्यावर संस्कार करण आपण नकळत टाळतो. हीच चूक मी सुद्धा केली. पण जेव्हा मी *पूर्वस्मृती हिलिंगच्या चारही* *aspect* चा कोर्स पुर्ण केला तेव्हा लक्षात आलं की मनावरच्या केलेल्या योग्य संस्कारांनी आयुष्य किती सोपं होत. काही काही गोष्टी फक्त उलगडत नाहीत तर स्पष्टपणे जाणवू लागतात. विचारांमध्ये सकारात्मक बदल जाणवतो. ह्या योग्य संस्कांसाठी आणि त्यामुळे आयुष्यात झालेल्या ह्या सकारात्मक बदलांसाठी मी निर्मल विसावाची खूप खूप ऋणी आहे.
Copyright © 2023 Nirmal Visawa - All Rights Reserved.
Branding, Identity and Website by Aishwarya Mankar Nabar
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.